Granth Sangat · ग्रंथसंगत
पुस्तक वाचण्याआधी, पुस्तकाच्या प्रेमात पडूया.
माणूस ज्या संगतीत राहतो, तसा घडतो. Granth Sangat मध्ये उत्तम पुस्तकांचं रसग्रहण आणि त्यांची सौंदर्यस्थळं, मराठीतून, audio स्वरूपात.
MetaGurukul Programs
प्रत्येक program MetaGurukul च्या पाच आयामांपैकी काही गोष्टी घडवण्यासाठी बनवलेला आहे. तुमच्या मुलासाठी कोणता योग्य आहे, हे ठरवायला मदत हवी असेल तर मोफत Counselling Call घ्या.
UPSC ची तयारी पदवीनंतर नाही, शाळेपासून सुरू होते.
हे coaching नाही, हा पाया आहे. जागरूकता, विचारशक्ती, communication, आत्मविश्वास आणि शिस्त, शाळेच्या अभ्यासावर ताण न आणता, आत्तापासून.
पुस्तक वाचण्याआधी, पुस्तकाच्या प्रेमात पडूया.
माणूस ज्या संगतीत राहतो, तसा घडतो. Granth Sangat मध्ये उत्तम पुस्तकांचं रसग्रहण आणि त्यांची सौंदर्यस्थळं, मराठीतून, audio स्वरूपात.
जगाची जाण वाढवणारं ज्ञानवर्तुळ
इतिहास, संस्कृती, जग आणि आजच्या घडामोडी, audio आणि live webinars मधून. मुख्यतः पालकांसाठी, जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठीही.
| Program | जाणीव | विचार | अभिव्यक्ती | संस्कार | जिज्ञासा |
|---|---|---|---|---|---|
| UPSC Foundation | ● | ● | ● | ● | ● |
| Granth Sangat | ● | ● | |||
| Knowledge Circle | ● | ● |