MetaGurukul Program
Knowledge Circle
जगाची जाण वाढवणारं ज्ञानवर्तुळ.
इतिहास, संस्कृती, जग आणि आजच्या घडामोडी, मराठीतून, audio आणि नियमित live webinars मधून. मुख्यतः पालकांसाठी, आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठीही.
- पालक + विद्यार्थी (5th Standard Onwards)
- Audio + Live Webinars
- Recordings उपलब्ध
- मराठी
- App + Web
- ₹999 / महिना (वार्षिक billing)
प्रश्न आहेत? मोफत Counselling Call
मुलांना गोष्टी सांगायच्या, तर आधी त्या आपल्याला माहीत हव्यात.
मुलं lecture मधून कमी, आणि गोष्टींतून जास्त शिकतात. पण पालक मुलांना त्याच गोष्टी सांगू शकतात, ज्या त्यांनी स्वतः ऐकल्या किंवा वाचल्या आहेत.
Knowledge Circle पालकांना देतं इतिहास, संस्कृती आणि जगाबद्दलचं ज्ञान, जे ते आपल्या मुलांपर्यंत आपल्या शब्दांत पोहोचवू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे स्वतः जाणून घ्यायची आवड आहे, त्यांच्यासाठीही ते तितकंच उपयुक्त आहे.
Knowledge Circle मध्ये काय आहे
Audio
इतिहास, संस्कृती आणि जगाविषयीचे विषय, ऐकायला सोपे, कुठेही, कधीही.
Live Webinars
ठराविक काळाने होणारे live sessions, प्रश्न विचारा, चर्चा करा.
Recordings
Live webinar चुकला तरी काळजी नाही, त्याचं recording app मध्ये उपलब्ध होतं.
कोणते विषय
- प्राचीन भारतीय संस्कृती आणि महान राजवंश
- इतिहासातील आदर्श व्यक्तिमत्त्वं
- जगातील देश: America, China, Israel आणि इतर
- विविध धर्म आणि विचारपरंपरा
- आजच्या जगातील घडामोडी
आधी ऐका, मग ठरवा.
या विषयांचे काही भाग मोफत ऐका.
Knowledge Circle · मोफत भाग
रामायणाची पुनर्ओळख
Knowledge Circle · मोफत भाग
इस्रायलची गोष्ट
Knowledge Circle · मोफत भाग
राजकुमार सिद्धार्थ ते गौतम बुद्ध: एक विलक्षण प्रवास
Knowledge Circle · मोफत भाग
Uniform Civil Code (समान नागरी कायदा)
तुमच्या वेळेत, तुमच्या सोयीने.
प्रवासात, फिरताना, घरकाम करताना, audio ऐका. Live webinars मध्ये थेट प्रश्न विचारा. Webinar चुकला तर recording ऐका. एकाच subscription वर घरातले पालक आणि मूल दोघंही ऐकू शकतात.
कोणासाठी
- पालक: हा program मुख्यतः तुमच्यासाठी बनवला आहे
- विद्यार्थी: इयत्ता ५ वी पासून, ज्यांना जग जाणून घ्यायची आवड आहे
- शिकण्याची आवड असणारे सर्वजण
Subscription निवडा
सर्व plans वार्षिक billing सह. App (Android) आणि Web वर access.
दोन्ही एकत्र · Bundle
₹1,499 / महिना
वार्षिक billing · ₹17,988 / वर्ष · दरमहा ₹499 ची बचत
Bundle Subscribe कराContent ऐका MetaGurukul App (Android) वर किंवा Web Login ने. iPhone वापरकर्ते Web Login द्वारे संपूर्ण access घेऊ शकतात.
Granth Sangat की Knowledge Circle?
| Granth Sangat | Knowledge Circle | |
|---|---|---|
| लक्ष | पुस्तकांचं रसग्रहण आणि सौंदर्यस्थळं | इतिहास, संस्कृती, जग आणि घडामोडी |
| कोणासाठी | 5th Standard ते Degree विद्यार्थी | मुख्यतः पालक; 5th Standard पासूनचे विद्यार्थीही |
| स्वरूप | Audio | Audio + Live Webinars + Recordings |
| उद्देश | वाचनाची ओढ | जगाची जाण |
पालकांचे अनुभव
प्रवासात ऐकायला सुरुवात केली. इस्रायल, बुद्ध, रामायण, मुलांना सांगण्यासाठी माझ्याकडे आता खूप गोष्टी आहेत.
UCC सारख्या विषयावरही दोन्ही बाजू समजावून सांगितल्या, मत लादलं नाही. हेच सर्वात जास्त आवडलं.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Granth Sangat आणि Knowledge Circle मध्ये फरक काय?
Granth Sangat विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचं रसग्रहण आहे. Knowledge Circle मुख्यतः पालकांसाठी, इतिहास, संस्कृती आणि जगाबद्दलचं ज्ञान, audio आणि live webinars मधून. जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठीही ते उपयुक्त आहे.
एका subscription वर पालक आणि मूल दोघं ऐकू शकतात का?
हो.
Content कोणत्या भाषेत आहे?
मराठी.
Live webinar चुकला तर?
त्याचं recording app मध्ये उपलब्ध होतं.
Subscribe कसं करायचं?
या website वरून, MetaGurukul App मधून, किंवा metagurukul.graphy.com वर.
Fees किती आणि कशी भरायची?
₹999 प्रति महिना. Billing वार्षिक असतं, म्हणजे वर्षाचे ₹11,988 एकदाच.
