MetaGurukul AppGranth Sangat · Knowledge Circle
उघडा
App Download Member Login
UPSC Foundation Program: नवीन batch साठी प्रवेश सुरू · 1:1 Counselling Session बुक करा

MetaGurukul Program

Granth Sangat · ग्रंथसंगत

पुस्तक वाचण्याआधी, पुस्तकाच्या प्रेमात पडूया.

उत्तम पुस्तकांचं रसग्रहण, त्यांची सौंदर्यस्थळं आणि ती का वाचावीत, मराठीतून, audio स्वरूपात. इयत्ता ५ वी पासून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी.

  • 5th Standard ते Degree
  • Audio
  • मराठी
  • MetaGurukul App + Web
  • ₹999 / महिना (वार्षिक billing)

प्रश्न आहेत? मोफत Counselling Call

माणूस संगतीने घडतो.

मुलं कोणासोबत वेळ घालवतात, त्यावरून ती कशी घडतात हे ठरतं. आज ही संगत बहुतेक वेळा screens ची असते.

Granth Sangat मुलांना देतं महान लेखक, विचारवंत आणि ग्रंथांची संगत, ज्यांनी पिढ्यान्‌पिढ्या माणसं घडवली.

वाचनाची सुरुवात सगळ्यात अवघड असते.

काय वाचावं? का वाचावं? समजेल का? Granth Sangat हे प्रश्न सोपे करतं. आधी पुस्तकाचं रसग्रहण आणि त्याची सौंदर्यस्थळं. मग उत्सुकता. आणि मग स्वतः वाचन.

आणि मुलाने पूर्ण पुस्तक वाचलं नाही, तरी त्या पुस्तकाचं मर्म आणि सौंदर्य त्याच्यासोबत कायम राहतं.

Granth Sangat मध्ये काय आहे

  • पुस्तकांचं रसग्रहण

    पुस्तकाची गोष्ट, त्यातले विचार आणि त्याचा गाभा, सोप्या, रसाळ मराठीत.

  • सौंदर्यस्थळं

    पुस्तकातले सर्वात सुंदर, मनाला भिडणारे क्षण आणि प्रसंग.

  • हे पुस्तक का वाचावं

    वाचनाची ओढ लावणारी ओळख.

आधी ऐका, मग ठरवा.

या पुस्तकांच्या रसग्रहणाचे काही भाग मोफत ऐका.

  • Granth Sangat · मोफत भाग

    श्यामची आई: रसग्रहण

  • Granth Sangat · मोफत भाग

    काबुलीवाला: रसग्रहण

  • Granth Sangat · मोफत भाग

    The Alchemist: रसग्रहण

  • Granth Sangat · मोफत भाग

    अभिज्ञान शाकुंतलम्: रसग्रहण

पूर्ण संग्रह ऐकण्यासाठी Subscribe करा

संग्रहातील काही पुस्तकं

  • भारतीय ज्ञानपरंपरावेद · उपनिषदं
  • भारतीय कथा परंपराजातक कथा
  • संस्कृत अभिजात साहित्यअभिज्ञान शाकुंतलम् (कालिदास) · मुद्राराक्षस (विशाखदत्त)
  • इतिहासाचे साक्षीदारइंडिका (मेगॅस्थनीस)
  • मराठी साहित्यश्यामची आई (साने गुरुजी)
  • भारतीय साहित्यकाबुलीवाला (रवींद्रनाथ टागोर)
  • जागतिक साहित्यआई / Mother (मॅक्सिम गॉर्की) · The Alchemist (Paulo Coelho)
  • लवकरचIliad (Homer)

…आणि सतत नवनवीन पुस्तकांची भर.

ऐका. उत्सुक व्हा. वाचा.

चालताना, प्रवासात, जेवताना किंवा झोपण्यापूर्वी, रोजच्या दिनक्रमात काहीही न बदलता. ऐकत राहा, आणि हळूहळू वाचनाची ओढ स्वतःहून निर्माण होईल.

कोणासाठी

  • इयत्ता ५ वी पासून पदवीपर्यंतचे विद्यार्थी
  • ज्यांना वाचनाची सुरुवात करायची आहे
  • जे आधीच वाचतात पण त्यांना दिशा हवी आहे

घडवतो: जाणीव · जिज्ञासा

Subscription निवडा

सर्व plans वार्षिक billing सह. App (Android) आणि Web वर access.

Granth Sangat

₹999 / महिना

वार्षिक billing · ₹11,988 / वर्ष

Subscribe करा

Knowledge Circle

₹999 / महिना

वार्षिक billing · ₹11,988 / वर्ष

Subscribe करा

Content ऐका MetaGurukul App (Android) वर किंवा Web Login ने. iPhone वापरकर्ते Web Login द्वारे संपूर्ण access घेऊ शकतात.

Granth Sangat की Knowledge Circle?

Granth SangatKnowledge Circle
लक्षपुस्तकांचं रसग्रहण आणि सौंदर्यस्थळंइतिहास, संस्कृती, जग आणि घडामोडी
कोणासाठी5th Standard ते Degree विद्यार्थीमुख्यतः पालक; 5th Standard पासूनचे विद्यार्थीही
स्वरूपAudioAudio + Live Webinars + Recordings
उद्देशवाचनाची ओढजगाची जाण

पालकांचे अनुभव

  • श्यामची आईचं रसग्रहण ऐकल्यानंतर मुलीने स्वतःहून ते पुस्तक मागितलं. वाचनाची सुरुवात इतकी सहज होईल, असं वाटलं नव्हतं.
    अमोल जाधवपालक, कोल्हापूर · इयत्ता ६ वी
  • The Alchemist चं रसग्रहण ऐकून मुलाने त्यावर आमच्याशी अर्धा तास चर्चा केली.
    विनायक मोरेपालक, सातारा · इयत्ता १० वी

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Granth Sangat म्हणजे नक्की काय?

उत्तम पुस्तकांचं रसग्रहण आणि सौंदर्यस्थळं मराठीतून audio स्वरूपात देणारं subscription.

पूर्ण पुस्तक वाचणं बंधनकारक आहे का?

नाही. उद्देश वाचनाची ओढ निर्माण करणं हा आहे. पुस्तक पूर्ण वाचलं नाही तरी त्याचं मर्म आणि सौंदर्य समजतं.

Content कोणत्या भाषेत आहे?

मराठी.

Subscribe कसं करायचं?

या website वरून, MetaGurukul App मधून, किंवा metagurukul.graphy.com वर.

Content कुठे ऐकायचं?

MetaGurukul App (Android) किंवा web login वर.

Fees किती आणि कशी भरायची?

₹999 प्रति महिना. Billing वार्षिक असतं, म्हणजे वर्षाचे ₹11,988 एकदाच.

आधी ऐकून पाहता येईल का?

हो. श्यामची आई, काबुलीवाला, The Alchemist आणि शाकुंतल यांचे काही भाग या पानावर मोफत ऐका.

आपल्या मुलाला आजच द्या उत्तम पुस्तकांची संगत.